देशी गाईचे दूध तुमच्या दारी🚪
तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी - कुटुंबासाठी 👨👩👧👦
देशी ( भारतीय जातीच्या) गायीचे A2 दूध आणि तूप
• भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त दुधापासून बालक आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा.
• वाढत्या मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी विशेष फायदेशीर..!
• मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाचवण्याचे काम करते..!
• मुलांमध्ये टाईप 1 मधुमेहाची घटना रोखण्यासाठी प्रभावी..!
• शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास मदत होते...!
विशेष तथ्य
भारतीय देशी गाई ह्या शुद्ध जातीच्या व चांगले आरोग्य असलेल्या...!
गाईच्या चाऱ्यामध्ये मध्ये रसायनमुक्त प्रक्रिया..!
गाईच्या अन्नात सेंद्रिय अन्नाचा वापर..!
गाई मोकळ्या अंगणात राहायला मोकळी..!
आमची खास उत्पादने
• देशी गाईचे A2 प्रोटीन दूध🥛
• तूप, पनीर, ताक, लस्सी, पेढा व इतर दुग्धजन्य पदार्थ
• सेंद्रिय डाळी व कडधान्ये
• सेंद्रिय गुळ गुळ पावडर
• सेंद्रिय हळद व मसाल्याचे पदार्थ
• लाकडी घाण्याचे शुद्ध खाद्य तेल
• सेंद्रिय खपली गहू व तांदूळ
• रॉक मीठ, सेंधव मीठ 🧂
इत्यादी...
Comments
Post a Comment