यावर्षी सोयाबीन आणि कापूस साठवणुकीवर भर ठेवला त्यामुळे कापसाची आवक आणि सोयाबीन आवक बाजारामध्ये कमी प्रमाण झाली आणि त्यामुळे हळूहळू भाव वाढले.प्रत्येक वर्षीच्या तुलनेमध्ये पाहिले तर कापसाच्या आवक मध्ये तीन पटाने घट झालेले आहे.
सोयाबीन या जिल्ह्याने मारली सर्वात जास्त भावाचे बाजी | आजचे राज्यातील सोयाबीन बाजार भाव
सोयाबीन या जिल्ह्याने मारली सर्वात जास्त भावाचे बाजी | आजचे राज्यातील सोयाबीन बाजार भाव
आपल्याला सर्व जिल्ह्यातील सोयाबीनचे भाव पाहायचे असल्यास आपण येथे पाहू शकता कारण फक्त आपल्या जिल्ह्याचे भाव पाहिल्यानंतर आपल्याला कळत नाही की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन ला काय भाव चालू आहे.
जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव 👇
यावर्षी सोयाबीन आणि कापूस साठवणुकीवर भर ठेवला त्यामुळे कापसाची आवक आणि सोयाबीन आवक बाजारामध्ये कमी प्रमाण झाली आणि त्यामुळे हळूहळू भाव वाढले.प्रत्येक वर्षीच्या तुलनेमध्ये पाहिले तर कापसाच्या आवक मध्ये तीन पटाने घट झालेले आहे.
जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव 👇
राज्यांमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन भाव(Soybean rate) काय चालू आहे ते पाहण्यास मिळते. सोयाबीन भावा मधील चालू तारीख, वार, जिल्हा, कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर, सर्व साधारन दर , अशाप्रकारे आपण बाजार भाव पाहणार आहोत.
जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव 👇
भावामध्ये चढ-उतार चालू असतात त्यामुळे दररोज भाव नवीन येतात याची माहिती या लेखाद्वारे मिळते. शेतकरी आपल्या मोबाईल द्वारे भावा विषयी माहिती मिळवतो.
जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव 👇
महाराष्ट्र (Maharashtra) मधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन ला भाव ( Soybean rate) जास्त आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन ला भाव कमी आहे हे आपल्याला या लेखामध्ये पाहण्यास मिळणार आहे.
जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव 👇
Comments
Post a Comment