📣 तुमचा बिझनेस मित्र स्मार्टअप 100 आता नवीन रूपात ... " स्मार्टअप " Lifehappy media( लाईफ हॅपी मीडियाच्या ) माध्यमातून ‘ स्मार्टअप ’ अंतर्गत कोणत्याही व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व सेवा एकाच छताखाली दिल्या जातात . उत्तम दर्जा व वाजवी दरात या सेवा उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो . आजपर्यंत शेकडो नवउद्योजकांनी या सेवांचा लाभ घेतला आहे आणि घेत आहेत . स्मार्टअप अंतर्गत खालील सेवा प्रदान करण्यात येतात १ . सोशल मिडिया प्रमोशन आणि मार्केटिंग ( फेसबुक , ट्विटर , इंस्टाग्राम , लिंक्डइन , गुगल बिझनेस ) २ . लोगो , व्हिजिटिंग कार्ड्स , ब्रोशर ( डिझाईन आणि प्रिंटींग ) ३ . बॅनर , पॅम्फलेट , फ्लेक्स , होर्डिंग ( डिझाईन आणि प्रिंटींग ) ४ . प्रॉडक्ट पॅकेजिंग , कॉर्पोरेट टी - शर्ट्स डिझाईन आणि प्रिंटींग ५ . आयटी सर्व्हिसेस ( वेबसाईट , डोमेन , होस्टिंग , इत्यादी ) ६ . कॉर्पोरेट व्हिडीओ ७ . बिझनेस प्लॅन , प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणे ८ . कंपनी रजिस्ट्रेशन...